Best Marathi Status & DP Collection for WhatsApp, Facebook 2019

By | January 9, 2019

Marathi Love WhatsApp Status, Quotes, & DP 2019

Here is the best collection of romantic Marathi WhatsApp statuses related to Love, Miss U, BreakUp, Attitude.

आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रेमाणे असतात तुम्ही यशाचा रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतातमला तीच पाहिजे विषय संपला…

Marathi-Love-Status
Marathi Love Status

मला तीच पाहिजे विषय संपला…

मी पण अश्या मुलीवर ‎प्रेम‬ केल
कि तिला ‪विसरयला‬ शक्य नव्हत
आणि
तिला मिळवण माझ्या ‪नशिबात‬ नव्हत

marathi status-love
Marathi Status Love

तू अस नको समजु की तू मला सोडून दिल्यावर मी जगुच शकणार नाही…

प्रेम म्हणजे, पावसाची सर..प्रेम म्हणजे, स्वप्नातलं घर…

पावसाच्या त्या सरी सोबत
थोडस ऊन ही होत
तेही वेड माझ्या सारख
तुझीच वाट पाहत होत…

marathi-status-2019
Marathi Status 2019

अंगणात पाऊस,
खिडकीत अंधार,
कुशीत थंडी
आणि स्वप्नात तू …

marathi-quotes
Marathi Quotes
Marathi-Love-Facebook
Marathi Love Facebook
Marathi-Love-WhatsApp-Status 2019
Marathi Love WhatsApp Status 2019

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *